साखरकारखाण्याला उस वाहतुकीला चालणाऱ्या बैलगाडीच्या महादेवाच्या नंदीची, बैलांचे हाल बेहाल ,सरकार माय बाप बघवत नाही?
बीड/प्रतिनिधी
महाराष्ट्रात जेवढे साखर कारखाने आहेत तेवढ्या साखर कारखान्याला सर्वाधिक उस वाहतुकीला बैलगाडीचा वापर केला जातो पण त्या बैलगाडीसाठी ज्याला आपण महादेवाचा नंदी माणतो त्याला ओझ ओढण्यासाठी जुंपले जात व बैलगाडीत त्या बैलाच्या ताकदी पेक्षा जास्त ओझ भरल जात व त्या बैलाला उसाच्या फडातुन ते बाहेर काढाव लागत त्या वेळी त्या महादेवाच्या नंदीची बैलांची जी बेजारी होते ना ती बेजारी कोणत्याही प्राण्याची जिवंत पनी होत नाही तरी सरकार तसेच कारखानदारांनी बैलगाडी उस वाहतुकीला बंदी घातली पाहिजे किंवा बैलगाडी मध्ये ठराविक वजन भरण्यासाठी नियम किंवा बंधन घातले पाहिजे कारण ऊस वाहतूक करणाऱ्या बैलांची एवढी बेजारी बघत असताना अनेकांची मनसीक भावना दुखावल्या जात आहेत कारण बैल पन एक जिव आहे व त्याला जिवंत पनी होत असलेल्या वेदना बघवत नाहीत त्यासाठी सरकारने व कारखानदारांनी नियम काढावा किंवा बैलगाड्यांना बंदी घातली पाहिजे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.





















