संजू भाऊ पोळ, शिवसेना तालुका अध्यक्ष ठाकरे गट यांचा वाढदिवस साजरी!
संपादकीय/रोहन गलांडे पाटील
बाबा साहेब पांढरे बाणेगाव चे माजी सरपंच सुवर्णा ताई झाडे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस ,गणेश भोसले मनसे अध्यक्ष उत्तर सोलापूर तालुका,युवा उद्योजक प्रशांत शेट काशीद,योगेश माळी,सामजिक कार्यकर्ते, अरुण दादा महापुरे ,प्रगतशील बागायतदार अमोल दादा पांढरे,प्रगतशील बागायतदार माऊली होणकोंबडे,संजू पोळ प्रतिष्ठान चे अभिषेक पवार,नरोटेवाडी चे ग्रामपंचायत सदस्य अण्णाराव कोळेकर,सामजिक कार्यकर्ते अजिनाथ कांबळे ,उद्योजक प्रशांत शेट काशीद,आदि उपस्थित होते.





















