Homeताज्या बातम्याशहराला ग्रीन सिटी पैक्षा सार्वजनिक मुतारीची गरज

शहराला ग्रीन सिटी पैक्षा सार्वजनिक मुतारीची गरज

शहराला ग्रीन सिटी पैक्षा सार्वजनिक मुतारीची गरज !

केज शहरात सध्या वाढत्या लोकसंख्येमुळे केज शहरात मुख्य रस्त्यावर सार्वजनिक मुतारीची आवश्यकता आहे खेडेगावातुन रोज शहरात येणाऱ्या लोकांची संख्या खुप मोठी आहे त्यातच दोन बाजार आसतात बाजारा दिवसी महीलाची केज शहरात आठवड्यातुन दोन बाजार आसतात बाजारा दिवसी महीलाची खुप अडचण होते परंतु या मुद्द्यावर केज शहरातला नगरसेवक नगराध्यक्ष आमदार आणि तितक्यातच केज मधील असलेले खासदार या वर काहीच बोलत नाहीत मागील आठवड्यात एक ग्रिन सिटी साठी बैठक झाली परंतु केजला ग्रीन सिटी पैक्षा सार्वजनिक मुतारीची गरज आहे समाज सेवक सामाजिक कार्यकर्ते यांचे या कडे पुर्ण दुर्लक्ष आहे या सार्वजनिक मुतारीच्या विषययावर केजच्या नगराध्यक्ष सुध्दा दुर्लक्ष करताना दिसत आहेत या जनतेच्या मुद्दावर गरज आहे जर केज शहरात मुख्य रस्त्यावर केजला ग्रीन सिटी पैक्षा सार्वजनिक मुतारीची गरज आहे समाज सेवक सामाजिक कार्यकर्ते यांचे या कडे पुर्ण दुर्लक्ष आहे या सार्वजनिक मुतारीच्या विषययावर केजच्या नगराध्यक्ष सुध्दा दुर्लक्ष करताना दिसत आहेत या जनतेच्या मुद्दावरसगळ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे जर केज शहरात मुख्य रस्त्यावर सार्वजनिक मुतारीची झाली तर सर्वांनाच होणारा त्रास नक्कीच कमी होईल असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!