शरद पवार राष्ट्रवादी गट/ चिंचोली माळी जिल्हा परिषद, पंचायत समिती चिंचोली माळीतील भुरट्या गुत्तेदारामुळे व चमच्यामुळे पराजय निश्चित?
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील राष्ट्रवादी शरद पवारसाहेब म्हणजे खासदार बजरंग बप्पा सोनवणे गट चिंचोली माळी येथील भुरट्या गुत्तेदारामुळे व सतरा ठिकाणी सतरंज्या उचलणाऱ्या व निवडणूक तोंडावर खासदार बजरंग बप्पा सोनवणे आमचे म्हणाऱ्या भुरट्या चमच्यामुळे पराजय निश्चित आहे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे कारण शरद पवार साहेब गटाकडून कोणी उमेदवार दिला तरी भुरट्या गुत्तेदाराने व त्यांच्या मागच्या चांडाळ चौकडी मुळे सर्वसामान्य माणूस खासदार बजरंग सोनवणे यांच्या पासून दुर झाला आहे व सर्वसामान्य माणूस त्याच्या पर्यंत पोहचला नाही त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार साहेब गटावर व खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या वर अनेक नागरिक नाराज आहेत त्याच्या मुळे राष्ट्रवादी शरद पवार साहेब गटाचा जिल्हा परिषद उमेदवार व पंचायत समिती उमेदवाराचा पराजय निश्चित आहे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.





















