Homeताज्या बातम्याराष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक १३ डिसेंबर रोजी केज येथे होणार...

राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक १३ डिसेंबर रोजी केज येथे होणार !

केज/प्रतिनिधी

केज : राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने प्रमुख कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी केज येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली आहे. पक्ष संघटन मजबूत करणे, आगामी राजकीय नियोजन, कार्यकर्त्यांचे प्रश्न तसेच पुढील कार्यआराखडा याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे.या बैठकीचे अध्यक्षस्थान जिल्हाध्यक्ष कपिल भाऊ गाडेकर भूषविणार आहेत. तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन लोकसभा अध्यक्ष विक्रम बप्पा सोनसळे यांच्या हस्ते होणार आहे.बैठकीस प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा संपर्कप्रमुख महेश चौरे, युवक जिल्हाध्यक्ष बालाजी काळे, महिला जिल्हाध्यक्ष किरण डोळस, जिल्हा उपाध्यक्ष मुक्त राम अबुज, केज विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब साखरे, एन. के. आप्पा तसेच पक्षाचे इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.या बैठकीचे आयोजन राष्ट्रीय समाज पक्षाचे केज तालुका अध्यक्ष अशोक लांब यांनी केले असून सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निश्चित वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!