Homeताज्या बातम्याराजेगाव ता.जी.बीड मध्ये मांजरा नदीचा रोद्रावतार नदीपात्रा बाहेरील तीन किलोमीटर परिघ पाण्याने...

राजेगाव ता.जी.बीड मध्ये मांजरा नदीचा रोद्रावतार नदीपात्रा बाहेरील तीन किलोमीटर परिघ पाण्याने व्यापला.नागरिकांनो घाबरू नका , सतर्क रहा!

केज/प्रतिनिधी

केज जिल्हा बीड येथील आहेत . मांजरा नदीकाठच्या जवळपास तीन किलोमीटर परिघामध्ये दुथर्पा बाजूने मांजरा नदीचे पाणी नदीपात्र बाहेर गेल्याने संपूर्ण गावे , जमीन पिके जमिनध्वस्त झाली आहे . पिकासहित शेतामधील माती वाहून गेल्याने शेतकरी प्रचंड हवालदिल झालेला आहे . सर्व जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकरी व नागरिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे . तसेच पशुधन , गुरे -ढोरे पूरात वाहून गेली आहेत .जुनी घरांची पडझड ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे . खरं तर राज्य शासनाने वेळ न दवडता ताबडतोब पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीची मदत करणे अत्यंत आवश्यक आहे . आज हीच परिस्थिती जवळपास बहुतांशी जिल्ह्यामध्ये झालेली आहे . खऱ्या अर्थाने शेतकरी – गावकऱ्यांनी मनोधैर्य राखत स्वतःचा जीव वाचवावा … पशुधन वाचवावे कारण संततधार मुसळधार पावसामुळे पावसाचे पाणी नदी -तलाव ओसंडून वाहू लागले आहेत त्यामुळे घाबरून न जाता सतर्क रहावे…असे आवाहन शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष प्रभाकर आप्पा कोलंगडे यांच्या वतीने करण्यात येत आहे . याप्रसंगी उपस्थित शिवसंग्रामचे जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे , जिल्हा युवक अध्यक्ष सुनील कुटे , शिवसंग्रामचे माजी अध्यक्ष लिंबराज वाघ , दोडके फौजी श्री बाळासाहेब गलांडे,त्रिंबकजी मेटे, युवराज कदम , बालाजी मेटे ,परिसरातील नागरिक , गावकरी बांधव तसेच शिवसंग्रामचे पदाधिकारी व कार्यकर्ते गावकरी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!