युसुफवडगावात पुन्हा भावकी आमने सामने. राहूल सोनवने विरुद्ध सौरव सोनवने लढत/विष्णु घुले, संतोष हंगे यांना डायरेक्ट गुलाल नाहीच ?
केज/प्रतिनिधी
जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुक प्रक्रियेला आता गती आली आहे.आज बीड जिल्हा परिषदेच्या 61 गटांसाठीचे आरक्षण जाहीर झाले. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या उपस्थितीत सोडत काढली. तर तालुकास्तरावर तहसिल कार्यालयात तहसीलदार यांच्या उपस्थितीत सोडत काढली गेली. या आरक्षण सोडती कडे जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांचे, पुढाऱ्यांचे, कार्यकर्त्यांची लक्ष लागून होते.केज तालुक्यात सर्वात जास्त लक्ष हे युसुफवडगाव सर्कल वर असेल कारण खासदार बजरंग सोनवणे हे आपले चिरंजीव सौरव सोनवणे यांना राजकारण उतरवणार अशी चर्चा आहे हे जर सत्य असेल तर मग त्यांना हक्काचा असा मतदारसंघ म्हणजेच युसुफवडगाव पण यात काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राहूल सोनवणे यांनी सुद्धा तयारी केली असल्याचे समजते त्यामुळेच येथे सारणी या बजरंग सोनवणे व राहूल सोनवणे यांच्ये गाव. या गावातील ग्रामपंचायत च्या निवडणुकीत ते आमने सामने आले होते व यात राहूल सोनवणे यांनी बाजी मारली होती. आता जिल्हा परिषदेचे कोणते सोनवणे बाजी मारतात हे अवचित्याचे ठरेल.तर येवता सर्कल मधून तयारी करत असलेले विष्णु घुले यांना डायरेक्ट गुलाल नाहीच या अगोदर त्यांच्या पत्न परिमाळा घुले या पंचायत समितीत निवडून आल्या होत्या व त्यांना पंचायत समितीचे सभापती पद भुषवले होते आत्ताही परिमाला घुले यांनाच येवता सर्कल लढवावे लागेल आता त्यांच्या विरोध कोण उमेदवार येतो ते बघावे लागेल तर येवता सर्कल मधून तयारी करत असलेले विष्णु घुले यांना डायरेक्ट गुलाल नाहीच या अगोदर त्यांच्या पत्न परिमाळा घुले या पंचायत समितीत निवडून आल्या होत्या व त्यांना पंचायत समितीचे सभापती पद भुषवले होते आत्ताही परिमाला घुले यांनाच येवता सर्कल लढवावे लागेल आता त्यांच्या विरोधात कोण उमेदवार येतो ते बघावे लागेल.नांदुर सर्कल मधून माज जिल्हा परिषद सभापती संतोष हंगे यांनाही डायरेक्ट गुलाल नाही या वेळेस त्यांना सुद्धा आपल्या पत्नीला निवडणुकीत उतरावे लागेल असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.





















