Homeताज्या बातम्यामालेगाव घटनेचा निषेध करत,जिल्हाधिकारी जालना यांना धर्मवीर छावा संघटनेच्या वतीने निवेदन!

मालेगाव घटनेचा निषेध करत,जिल्हाधिकारी जालना यांना धर्मवीर छावा संघटनेच्या वतीने निवेदन!

बीड/प्रतिनिधी

मालेगाव तालुक्यातील डोंगरळे गावातील घटनेतील नराधमास फाशी देण्यात यावी यासंदर्भात धर्मवीर छावा संघटनेचे वतीने जालना जिल्हाधिकारी जालना निवेदन देण्यात आले डोंगरेळे गावातील तीन वर्षे चिमुकलीची बलात्कार करून तिची निर्गुन हत्या करण्यात या घटनेचा प्रतिसाद सर्व महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण राज्यात उमटले आहे त्यामुळे बलात्कार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा झालीच पाहिजे तरी आपण शासन दरबारी योग्य ते कारवाई करून संबंधित नराधमास फाशी शिक्षा देण्यात यावी निवेदन देताना धर्मवीर छावा संघटनेचे जालना जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण गाडेकर घनसांगी तालुका अध्यक्ष दत्ता शिंदे  व वजीर शेख उपस्थिती होते,तसेच धर्मवीर छावा संघटना बीड यांच्या वतीने  बीड जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी पोलिस स्टेशन येथे मालेगाव येथील पीडित कुटुंबाला न्याय मिळावा या साठी निवेदन देण्यात आले बीड जिल्हा धर्मवीर छावा संघटनेचे ग्रामिण जिल्हाप्रमुख कु खेमाडे कावेरी (ताई)बाळू तसेच आम्रपालीताई साबळे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार निर्मूलन समिती बीड यांच्या वतीने एक निवेदन देण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!