Homeताज्या बातम्यामराठा सेवक स्व.सतीश देशमुख यांच्या कुटुंबाला तात्काळ न्याय द्यावा/न्याय मिळत नाही तोपर्यंत...

मराठा सेवक स्व.सतीश देशमुख यांच्या कुटुंबाला तात्काळ न्याय द्यावा/न्याय मिळत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही !

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील मराठा सेवक स्व. सतिश ज्ञानोबा देशमुख रा. वरपगाव ता. केज जि. बीड यांच्या कुटुंबाला तत्काळ न्याय देण्यात अशी मागणी वरपगाव गावकऱ्यांच्या वतीने केज तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. या विषयी निवेदनाद्वारे सविस्तर वृत्त असे की आमचे गावकरी मराठा सेवक स्व. सतिश ज्ञानोबा देशमुख हे आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबई मोर्चा, अंतरवली येथे सहभागी झाले असता जुन्नर या ठिकाणी हृदयविकाराने त्यांचे दुःखद निधन झाले. मराठा समाजाच्या हक्कासाठी लढा देत असताना झालेले त्यांचे हे बलिदान समाजाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदले जाईल.समाजकारणासाठी आपले प्राण अर्पण केलेल्या सतीश भाऊंच्या कुटुंबाचे भविष्य उध्वस्त झाले आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ त्यांच्या चिरंजीव यांना शासकीय नोकरीत समाविष्ट करावे, ही आमची एकमुखी मागणी आहे. आमचा ठाम निर्णय असा आहे की, जोपर्यंत शासनाने स्व. सतीश भाऊ देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय देऊन मुलाला शासकीय नोकरीत समाविष्ट केले नाही, तोपर्यंत आम्ही त्यांचा अंत्यविधी प्रक्रिया करणार नाहीत असे नातेवाईक व गावकरी यांनी ठरवले आहे तरी आपण मा. जिल्हाधिकारी व मा. मुख्यमंत्री यांचेकडे या निवेदनासह पाठपुरावा करून कुटुंबाला तात्काळ न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!