मराठा सेवक विजयकुमार घोगरे यांचे आरक्षण लढाईत निधन!
लातूर/प्रतिनिधी
लातुर जिल्ह्यातील टाकलगांव येथील मराठा सेवक आरक्षणाच्या लढाईतील एक गळून पडला लातूर जिल्ह्यातील असलेला आरक्षण लढ्यातील एक बिनीचा शिलेदार गमावला. टाकलगावं तालुका अहमदपूर येथील विजयकुमार घोगरे यांचे आंदोलनादरम्यान मुंबई येथे दुःखद निधन कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो अशा दुःखत भावना व्यक्त केल्या जात आहे या विषयी सविस्तर वृत असे की टाकलगाव चे मराठा सेवक विजय घोगरे यांचं मुंबई येथे आंदोलन दरम्यान हृदय विकराच्या झटक्याने निधन आपलं हे बलिदान व्यर्थ जाणार नाही तसेच प्रशासनाने कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.





















