Homeताज्या बातम्यामराठा समाजासाठी आंदोलनासाठी ५० लाख दिले? आ.नमीता मुंदडा तुम्ही का काही बोलत...

मराठा समाजासाठी आंदोलनासाठी ५० लाख दिले? आ.नमीता मुंदडा तुम्ही का काही बोलत नाही?/मराठा समाजा कडून केला जात प्रश्न उपस्थित?

अंबाजोगाई/प्रतिनिधी

केज मतदार संघाच्या आमदार यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांनी यांची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे त्यांनी म्हटले आहे मराठा आंदोलनासाठी मुंबईसाठी केज मतदार संघाच्या आमदार यांनी 50 लाख खर्च केला व कार्यकर्त्यांना आमदार निवास किंवा हॉटेलमध्ये खर्च केला असे असेल व केज मतदार संघाच्या आमदारांनी 50 लाख खर्च केला असेल तर नांदुर घाट सर्कल मध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचा भव्य दिव्य असा सत्कार केला जाईल कारण मदत केली असेल तर त्या दात्याचा सत्कार व्हायला पाहिजे परंतु जर मुंबई आंदोलनासाठी उपोषणासाठी एक रुपया न देता समाजाची बदनामी कोणी करत असेल किंवा गोरगरीब मराठा समाजाने मुंबईला जाऊन आंदोलन केले व त्याची बदनामी कोणी करत असेल तर हे सुद्धा उघड झाले पाहिजे जर नेत्याने पैसे दिले तर ते कुणाकडे दिले कुठल्या गावचे कोणते कार्यकर्ते आमदार निवासाला झोपले तसेच कोणत्या कार्यकर्त्यांची हॉटेलमध्ये सोय केली हे जग जाहीर ओपन झाले पाहिजे जाहीर करा परंतु गोरगरीब सामान्य मराठा समाज संघर्ष करत असताना त्या आंदोलनाची बदनामी पन्नास लाख दिले अशी करणे कितपत योग्य आहे त्याचा व्हिडिओ व खुलासा स्वतः आमदार महोदयाने करणे गरजेचे आहे जर आमदार महोदयांनी 50 लाख दिले असतील तर त्यांचे जाहीरपणे नांदूर घाट सर्कल मधील सकल मराठा समाजाच्या वतीने मारुती मंदिर ग्रामदैवत या ठिकाणी सत्कार करू परंतु जर दिले नसतील त्या कार्यकर्त्यांनी जे बोलले आहे त्याचा खुलासा केला तर बरे होईल कारण गैरसमज समाजामधील दूर होतील आमदार ताई या महिला आहेत आम्ही त्यांचा सन्मान करतो परंतु समाजामध्ये चुकीचा मेसेज जाऊ नये जे कोणी बोलले असतील ते भावनेच्या भरात बोलले असतील परंतु हे जे रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे त्याचा खुलासा केला तर भविष्यात किंवा पुढे कोणी बोलणार नाही आम्ही महिलेचा सन्मान करतो परंतु जे निकटवर्तीय कार्यकर्ते आहेत ते काय बोलले आहेत याचा सुद्धा विचार होणे गरजेचे आहे त्यामुळे जर मराठा समाजासाठी आंदोलनासाठी 50 लाख दिले तर त्याचा व्हिडिओ आमदार नमीता मुंदडा खुलासा करावा आम्ही प्रत्येकाचा सन्मान करणारे मराठा समाज आहोत‌.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!