भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा नूतन अध्यक्ष सो प्रीतीताई कदम यांची निवड झाल्याबद्दल सर्व जिल्ह्यातून त्यांचे स्वागत अभिनंदन करण्यात येत आहे!
कळंब:- तालुका (प्रतिनिधी तोफिक मोमीन )धाराशिव:- तालुक्यातील प्रीतीताई कदम यांची निवड झाल्याबद्दल भाजप जिल्ह्यातील सर्व महिला पुरुष कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष वातावरण स्वागत झाले असून या महिला सुशिक्षित व शिक्षणाधीन असून जिल्ह्यातील संघटन मजबूत करण्यास व सामाजिकरण तसेच सामाजिक कामाचा अभ्यास असून त्यांना या कामी जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.





















