Homeताज्या बातम्याप्रा.लक्ष्मण हाके सर ड्रायव्हरचा पगाराच काय केले?/दिला का बुडवला?

प्रा.लक्ष्मण हाके सर ड्रायव्हरचा पगाराच काय केले?/दिला का बुडवला?

संपादकीय/रोहन गलांडे

ओबीसीच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांपासून जरांगे पाटील यांच्यापर्यंत सर्वांवर जोरदार आरोप करणारे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना आता वेगवेगळ्या ठिकाणाहून लक्ष करण्यात येऊ लागले आहे . ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना समाजाने दिलेल्या आलिशान गाडीवरून अमोल मिटकरी यांच्यापासून तटकरेंपर्यंत मोठे मोठे नेते टीका करत होते त्यामुळे हाकेची मागिल काळात अडचणी वाढ झाली होती . मागिल काळात  लक्ष्मण हाकेंच्या ड्रायव्हरने त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते  हाके यांच्यावर त्यांचे पूर्वीचे गाडी चालक सचिन बंडगर यांनी आपला दोन वर्षांचा पगार बुडवल्याचा आरोप केला होता .आपल्या पत्नीला नोकरी लावतो म्हणूनही आपल्याला फसवल्याचे आरोपही ड्रायव्हर सचिन बंडगर यांनी केले होते त्यावेळी माध्यमांशी बोलताना सचिन बंडगर म्हणाले की मी गेल्या पाच वर्षांपासून हा केंद्र ड्रायव्हर म्हणून काम करत होतो .हाके साहेब समाजाचे काम करत असल्याने मी गेल्या तीन वर्षांपासून पगार मागितला नाही .काम सोडत असताना मी तुला पगार देतो काही घरच्या अडचणी आहेत असं म्हणून त्यांनी मला वापरून घेतले .पत्नीला नोकरीला लावतो म्हणतही त्यांनी माझी फसवणूक केली असा आरोप लक्ष्मण हाके यांचे पूर्वीचे ड्रायव्हर सचिन बंडगर यांनी केला होता नंतर त्या विषयावर कोणी का बोलले नाही असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!