Homeताज्या बातम्यातुगांव शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने शिक्षक दिन उत्साहात संपन्न !

तुगांव शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने शिक्षक दिन उत्साहात संपन्न !

कळंब/प्रतिनिधी

धाराशिव :- धाराशिव तालुक्यातील तुगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुगांव येथे शिक्षक दिन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. प्रथम डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षक दिना निमित्त शाळा शालेय व्यवस्थापन समिती, तुगांव यांच्या वतीने शाळेतील मुख्याध्यापक प्रमोद अनपट,सहशिक्षक शिवदास चौगुले, नवनाथ बचाटे,बाहुबली नवले,सलभकुमार भगत, दत्तात्रय पडवळ, नामदेव डुकरे,अमोल वैद्य, व तुगांव गावातील मार्गदर्शक शिक्षक दत्ता हाजगुडे पाटील, निशिकांत पाटील, मंदाकिनी भुतेकर मॅडम या शिक्षकांचा पुष्पगुछ देऊन त्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, दिलीप अण्णा शेंडगे, प्रमुख उपस्थिती भाजपा तालुका उपाध्यक्ष अनिल भाऊ भुतेकर, पोलीस पाटील तुगांव श्रुतिका हाजगुडे,भाजपा तालुका चिटणीस सचिन लोमटे, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा प्रीती हाजगुडे, सदस्य संगिता भुतेकर, मिरा शितोळे, समाधान पाटील व उमेद प्रभाग संघाच्या मॅनेजर रुपाली शेंडगे,सी.आर.पी. सुजाताताई मोरे, ग्रामसेवक नलावडे साहेब गावातील शिक्षक प्रेमी नागरिक, नेताजी मोरे, विकास शेंडगे सर, अशोक गडकर, बालाजी शितोळे, युवक संतोष हाजगुडे, अक्षय शेंडगे उपस्थित होते.  कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सचिन लोमटे यांनी केले तर उपस्थितांचे आभार शिवदास चौगुले सर यांनी मानले यावेळी विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!