Homeताज्या बातम्याठाणे पोलीस आयुक्त यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवड कार्यक्रम!

ठाणे पोलीस आयुक्त यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवड कार्यक्रम!

जनक्रांती न्यूज साठी कळंब प्रतिनिधी तोफिक मोमीन

 ठाणे पोलीस आयुक्त अशितोष डुंबरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कळंब तालुक्यातील शिराढोण येथे सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय परिसर व गावाच्या दुतर्फा बाजूला 57 वर्षाची लागवड केली यामध्ये बेल उंबर कडुलिंब पिंपळ वडाचे व इतर वृक्ष लावण्यात आले हे सर्व वृक्ष लातूर येथील दिशा फाउंडेशन ग्रीन लातूर च्या सौ वैशालीताई यादव लोंढे, नगरसेवीका श्वेता ताई लोंढे,यांच्या माध्यमातून मोफत देण्यात आली यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक कोळेकर साहेब,माजी सरपंच पद्माकर पाटील,माजी.प. स.सदस्य राजेश्वर पाटील,अमोलसिंह चंदेल,संजय दादा शेळके, ताजखा पठाण, सरपंच लक्ष्मीबाई मेहत्रे ग्रामपंचायत सदस्य व बेबी नंदा गोरे अंजली गायकवाड ज्योती महाजन कोमल नाईकवाडे सुनिता गाडे वृक्ष प्रेमी, सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील, यांच्या हस्ते व सहकार्यातून शाळेच्या प्रांगणात वेगवेगळ्या प्रजातीच्या वृक्ष लागवडीचा सोहळा पार पडला प्रसंगी मु.अ.श्रीमती ठाकूर एम. व्ही. श्री.तौर,श्री.कवडे, श्री. पंडित, श्रीमती स्नेहल आवाळे, श्रीमती देशमुख, श्रीमती सुडके श्री.लाकाळ व विधार्थिनी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!