Homeताज्या बातम्याजिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुक तोंडावर गल्लीबोळातले भुरटे पुढारी झाले जागे? पावसाळ्यातल्या...

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुक तोंडावर गल्लीबोळातले भुरटे पुढारी झाले जागे? पावसाळ्यातल्या बेडका सारखे येऊ लागले बाहेर?

बीड/प्रतिनिधी

महाराष्ट्रात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत व संध्यांची परीस्थिती पहायला गेलो तर गल्लीबोळात माशा मारत बसणारे भुरटे पुढारी निवडणूक तोंडावर नागरिकांना चहा पाणी करताना दिसत आहेत तसेच तुमचे आम्ही हे काम करु ते काम करु असे मोकाट आश्वासन देताना दिसतात मग सात आठ वर्षे हेच भुरटे पुढारी काय नागा साधू बनून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लवकर व्हाव्यात म्हणून तपस्या करायला गेले होते असा प्रश्न उपस्थित केला जात आहे त्यामुळे जनतेने येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीत जो व्यक्ती तुमच्या अडीअडचणीच्या काळात वर्षातील बारा महिने सेवेत आहे अशा नेतृत्वाला निवडा कारण पावसाळ्यात निघणारे बेडकं पावसाळ्यातच येतात तसेच निवडणूक तोंडावर गल्लीबोळातले भुरटे पुढारी बाहेर निघत आहे अशा भुरट्या पुढाऱ्यांना निवडणुकीत कायमचे गल्लीतच राहुद्या असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!