Homeताज्या बातम्याजरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचणारी ती नतद्रष्ट औलाद कोण?विचारांची लढाई विचाराने लढा...

जरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचणारी ती नतद्रष्ट औलाद कोण?विचारांची लढाई विचाराने लढा , कटाच्या पाठीमागचा आका शोधून काढा?

बीड/प्रतिनिधी

संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याची तक्रार जालना पोलिसात दाखल करण्यात आली असून या कटाच्या मागचा आका कोण याचा शोध घेणे गरजेचे आहे असे कट रचले जात असेल तर ही खूप गंभीर बाब आहे विचारांची लढाई विचारांनी लढावी मात्र एखाद्याच्या जीव घेण्या खेळया खेळून काहीच साध्य होत नाही अश्या कट रचणाऱ्या नतद्रष्ट औलादी कोण? याचा शोध पोलिसांनी तात्काळ घेण्याची गरज  आहे.मराठा समाज एका हाकेवर ज्यांच्यापाठीशी कोटींनी उभा राहतो त्या व्यक्तीमत्वावर जर कोणी कट कारस्थान करून संपविण्याचा विचार करत असेल तर ही खूप गंभीर बाब म्हणावी लागेल बैठका आणि कट रचण्याचे काम होत असेल तर तात्काळ पोलीस प्रशासनाने याचा शोध घेणे गरजेचे आहे आणि ते लोक कोण आणि त्यांचा आका कोण याचा शोध तात्काळ लागला पाहिजे लढाई ही विचाराने लढली पाहिजे असे कटकारस्थान करून माणूस संपविण्याचा डाव करणे हे निंदनीय आहे अश्या नतद्रष्ट औलादिंचा शोध घेऊन जेरबंद करणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!