Homeताज्या बातम्याछत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातील फलकाची अक्षरी तुटले !

छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातील फलकाची अक्षरी तुटले !

प्रतिनिधी/जालना

छत्रपती शिवाजी महाराज हे नाव उतरतात प्रत्येकाच्या मनातून जय शिवराय असा नाद घुमतो.हिंदवी स्वराज्याचे प्रणेते,पराक्रमी व शौर्याचे प्रतीक असलेल्या त्या राजांचे नाव शहराच्या प्रत्येक भागात गौरवाने झळकले पाहिजे.मात्र जालना शहरात या महान राजांच्या नावाचीच विटंबना झाल्याचे दुर्दैव चित्र पाहायला मिळाले आहे.जालना शहरातील टाऊन हॉल परिसरात असलेला छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातून लावलेल्या फलकावरील अक्षरे तुटून खाली पडले असून,त्यामुळे संकुलाचे नाव अपूर्ण व अवमानकारक स्वरूपात दिसत आहे.जालना शहर महानगरपालिकांनी याकडे लवकरात-लवकर लक्ष द्यावे.अन्यथा धर्मवीर छावा संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल यांची नोंद घ्यावी.अशी प्रतिक्रिया लक्ष्मण गाडेकर पाटील,धर्मवीर छावा संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष जालना यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!