Homeताज्या बातम्याचोराखळीतील कला केंद्रामुळे गुंडगिरी वाढली/पोलिस प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज!

चोराखळीतील कला केंद्रामुळे गुंडगिरी वाढली/पोलिस प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज!

धाराशिव/प्रतिनिधी

येरमाळा-धाराशिव महामार्गावरील चोराखळी येथील ‘महाकालिका कला केंद्र समोरील सोमवारी (४ ऑगस्ट) रात्री साडेसातच्या सुमारास गोळीबाराची खळबळजनक घटना घडली. या हल्ल्यात संदीप यल्लाप्पा गुट्टे (वय ४०) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर धाराशिव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, संदीप गुट्टे हे आपल्या मित्र अरुण जाधव यांच्यासोबत संबंधित कला केंद्र मध्ये आले होते. यावेळी बारच्या बाहेर उभे असताना अज्ञात इसमाने त्यांच्या दिशेने गोळी झाडली. गोळी गुट्टे यांच्या अंगावर लागल्याने ते रक्तबंबाळ झाले. उपस्थितांनी तातडीने त्यांना रुग्णालयात हलवले. कला केंद्रास उत्साहाने परवानग्या देण्यात आल्या त्यामुळे पैसा वाढला पण गुंडगिरी वाढल्याने आता पोलीसांच्या समोर टोळीधारकांचे आव्हान असणार आहे. आता परिस्थिती मोठ्यात असली तरी लवकरच सर्व सामान्य माणसालाही याचा त्रास सहन करावा लागणार आहे यामुळे पोलीस यंत्रणेनेला सर्तक रहावं लागणार असे दिसत आहे. सध्या जुना वाद आणि व्यक्तिगत वैरातून झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. येरमाळा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, आरोपीचा शोध सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!