Homeताज्या बातम्याचुलत्याच्या वीज मीटरमध्ये फेरफार करून तब्बल 91 हजार रुपयांची वीज चोरी; पुतण्यावर...

चुलत्याच्या वीज मीटरमध्ये फेरफार करून तब्बल 91 हजार रुपयांची वीज चोरी; पुतण्यावर गुन्हा दाखल!

अकोळनेर (ता. अहिल्यानगर)

 येथील वीज चोरी प्रकरणाचा पर्दाफाश झाला असून, चुलत्याच्या वीज मीटरमध्ये छेडछाड करून तब्बल 91,823 रुपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी पुतण्या राजेंद्र शांतीलाल बाफना याच्यावर नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्राप्त माहितीनुसार, प्रेमसुख बाफना यांच्या नावे असलेल्या मीटरमध्ये मागील बाजूस छिद्र पाडून, सिटी वायर (पिवळ्या रंगाची वायर) कट करून मीटरमध्ये फेरफार करण्यात आला. यामुळे महावितरण कंपनीच्या अंदाजे 3266 युनिट वीजेची चोरी झाली. सदर मीटरचा सध्या वापर करणारे राजेंद्र बाफना यांनी या गैरप्रकारातून वीज वापर करून कंपनीची आर्थिक फसवणूक केली. महावितरणने केलेल्या चौकशीनंतर आरोपीवर 89,823 रुपयांचा दंड तसेच 2,000 रुपये तडजोड रक्कम असा एकूण 91,823 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. मात्र, मुदतीत दंड न भरल्यामुळे अकोळनेर येथील सब स्टेशनचे इन्चार्ज अभियंता संदीप बराट यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसारपोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्र. 0643, विद्युत कायदा 2003 चे कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास एपीआय प्रल्हाद गीते करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!