Homeताज्या बातम्याचिंचोली माळी पाणीपुरवठा योजनेची वाट लाऊन नामांकित पुढाऱ्यांला येवता जिल्हा परिषदेचे स्वप्न...

चिंचोली माळी पाणीपुरवठा योजनेची वाट लाऊन नामांकित पुढाऱ्यांला येवता जिल्हा परिषदेचे स्वप्न ?

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील पाणीपुरवठा योजनेची वाट लाऊन नामांकित पुढाऱ्यांला येवता जिल्हा लढवण्याचे स्वप्न पडु लागले आहेत तरी येवत सर्कल मधील नागरिकांनी नामांकित पुढाऱ्या पासून सावध रहायला हवे आहे कारण नामांकित पुढारी योजना आणतो निधी लाटतो व नंतर अर्धवट योजना सोडून पसार होण्याचे काम नामांकित पुढाऱ्यांचे आहे तसेच चिंचोली माळी सर्कल मध्ये पानी पुरवठा योजना आणली परंतु पाइपलाइनचे काम भोगस करण्यात आले तसेच अर्धवट करण्यात आले आहे तसेच अनेक गावांमध्ये पाणी पीण्यासाठी नाही तरी सुद्धा त्यामुळे नामांकित पुढाऱ्यावर नागरिक त्रस्त झाले आहेत त्यामुळे चिंचोली माळी जिल्हा परिषद सर्कलमध्ये पाणीपुरवठा योजनेची वाट लाऊन नामांकित पुढाऱ्यांला येवता जिल्हा परिषद सर्कल मध्ये उभा राहण्याचे स्वप्न पडु लागले आहेत ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे कारण अनेक नागरिकांना पाण्या विना ठेऊन तळतळाट घेणाऱ्या पुढाऱ्या पासून येवता जिल्हा परिषद सर्कल मधील नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!