Homeताज्या बातम्याचांभार समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेत अतिक्रमण /अतिक्रमण हटवुन स्मशानभुमी ची हद्द निश्चित करा...

चांभार समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेत अतिक्रमण /अतिक्रमण हटवुन स्मशानभुमी ची हद्द निश्चित करा – तहसीलदार यांना निवेदन !

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे चांभार समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले या विषयी निवेदनाद्वारे सविस्तर वृत्त असे की मौजे चिंचोली (माळी), ता.केज, जि. बीड येथील सर्वेनंबर १६४/३ मधील चांभार समाजाच्या स्मशानभुमी वरील अतिक्रमण हटवुन स्मशानभुमी ची हद्द निश्चित करणुन चांभार समाजाच्या ताब्यात देण्यात यावी असे निवेदन केज तहसीलदार यांना देण्यात आले आहे मौजे चिंचोली (माळी), ता. केज, जि. बीड येथील सर्वे नंबर १६४/३ जमा-२ मधील चांभार समाजाची २आर (२ गुंठे) चांभार स्मशानभूमी आहे. परंतु सदर स्मशानभूमीवर सर्वे नंबर मधिल इतर खातेदारांनी अतिक्रमण करुन ती जमिन वहित केली आहे. त्यामुळे चांभार समाजाला अत्संस्कार करण्यास अत्यंत अडचण निर्माण झाली आहे.तरी विनंती की, वरील आमची २ आर (२ गुंठे) चांभार स्मशानभुमीची मोजनी करुन व हद निश्चित करुन चांभार समाजाच्या ताब्यात देण्यात यावी अशी मागणी चांभार समाजाने केज तहसीलदार यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!