Homeताज्या बातम्याग्रामसेवक लाच घेताना एसीबीच्या ताब्यात/मंजूर घरकुल कागदपत्रासाठी मागितली ग्रामसेवकांने लाच !

ग्रामसेवक लाच घेताना एसीबीच्या ताब्यात/मंजूर घरकुल कागदपत्रासाठी मागितली ग्रामसेवकांने लाच !

केज/प्रतिनिधी

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीडच्या पथकाने ग्रामपंचायत अधिकाऱ्यास लाच मागणीप्रकरणी रंगेहात पकडले आहे. ग्रामपंचायत कार्यालय, केकत सारणी, ता.केज, जि.बीड येथे कार्यरत असलेले ग्रामपंचायत अधिकारी सुरेश ठोंबरे (वय 44 वर्ष, रा.केकत सारणी, ता.कज, जि.बीड) यांनी ग्रामस्थांकडून अनुदानासंबंधी कागदपत्रे करण्यासाठी लाच म्हणून पाच हजार रुपयांची मागणी केली होती.तक्रारदाराने ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. 18 सप्टेंबर रोजी ठोंबरे यांनी प्रत्यक्षात 5,000 रुपयांची लाच मागितली. मात्र अखेरीस तडजोड म्हणून त्यांनी 4,000 रुपये रोख आणि पहिल्या टप्प्यात 2,000 रुपये घेण्याचे मान्य केले.यानंतर 19 सप्टेंबर रोजी ठरल्याप्रमाणे ठोंबरे यांनी तक्रारदाराकडून 2,000 रुपयांची लाच स्वीकारताच त्यांना बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.ही कारवाई पोलिस निरीक्षक आनंदराव कडू यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!