Homeताज्या बातम्यागाडे पिंपळगाव येथून धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान संघटनेला एक लाख...

गाडे पिंपळगाव येथून धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान संघटनेला एक लाख रुपयांची मदत !

 बीड/प्रतिनिधी

धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष शिवस्मारकाचे जनक बाळराजे दादा आवारे पाटील यांच्या संकल्पनेतून मराठवाड्यामध्ये ३०६ शिवस्मारक निस्वार्थी उभारण्यात आल्याबद्दल गाडे पिंपळगाव तालुका परळी जिल्हा बीड येथून गाडे पिंपळगाव कराच्यावतीने 19 फेब्रुवारी शिवजयंती धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष बाळराजे दादा आवारे पाटील यांच्या माध्यमातून भव्य दिव्य शिवजयंती साजरी होणार आहे व 19 फेब्रुवारी ला 225 शिवस्मारक उभारण्यात येणार आहेत म्हणून धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान च्या शिवजयंतीला गाडे पिंपळगाव कराने एक लाख रुपयाची मदत दिली आहे संघटनेच्या वतीने गाडे पिंपळगावकरांचे जाहीर आभार मराठवाडा संपर्कप्रमुख अण्णासाहेब जाधव बीड जिल्हा युवा अध्यक्ष राम किर्दत सामाजिक कार्यकर्ते बाबा सोनवणे निखिल राडकर भगवानराव राडकर व तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!