गणरायाच्या आगमन भव्य दिव्य मिरवणूक !
प्रतिनिधी तोफिक मोमीन कळंब
कळंब : तालुक्यातील शिराढोणचा राजा गणपती आगमन सर्वच गणेश मंडळांनी आपल्या गणराज चे आगमन व स्वागत व प्रत्येकचे गणपती दाखल यावर्षी गणपती उत्सवानिमित्त भव्य दिव्य कार्यक्रम विविध सार्वजनिक कार्यक्रम होणार आहेत क्रीडा स्पर्धा क्रिकेट स्पर्धा निबंध स्पर्धा होणार आहेत.





















