Homeताज्या बातम्याकोरडेवाडी येथील उपोषणस्थळी मा.जि.प.सदस्य विजयकांतभैय्या मुंडे यांची भेट !

कोरडेवाडी येथील उपोषणस्थळी मा.जि.प.सदस्य विजयकांतभैय्या मुंडे यांची भेट !

बीड/प्रतिनिधी

 केज तालुक्यातील कोरडेवाडी येथील साठवण तलावासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्राच्या मागणीसाठी धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने सुरू असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी विडा गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य विजयकांत (भैय्या) मुंडे यांनी काल दि.१०ऑक्टोबर शुक्रवार रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास  भेट दिली. प्रतिष्ठानच्याराजश्री उंबरे यांचे हे उपोषण गेल्या आठ दिवसांपासून सुरू आहे. आणखी ही या उपोषणाची दखल प्रशासनाने घेतली नाही.धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष श्री. बाळराजे आवारे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे जनआंदोलन उभे राहिले आहे.कोरडेवाडी येथील साठवण तलावाला ‘पाणी उपलब्धता प्रमाणपत्र’ मिळावे या मागणीसाठी उपोषण सुरू आहे.माजी लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य विजयकांत (भैय्या) मुंडे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषक राजश्री ताई उंबरे यांच्या तब्येतीची चौकशी केली.कोरडेवाडी व परिसरातील जनतेच्या अत्यंत महत्त्वाच्या व जिव्हाळ्याच्या प्रश्नाला पाठिंबा देऊन त्यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले की, धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान आणि राजश्री ताई उंबरे यांनी उभारलेल्या या लढ्यात आपण सर्वांच्या सोबत आहोत. जनतेच्या हक्कासाठीच्या संघर्षात पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.उपोषणाला गावकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.यावेळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कोरडेवाडी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी चंद्रकांत कुलकर्णी आणि दिपक वाघमारे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.पाणी उपलब्धता प्रमाणपत्राची मागणी मान्य होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!