Homeताज्या बातम्याकेज महावितरण कंपनीचा मनमानी कारभार/बनसारोळा येथील काकडे आडनावाच्या व्यक्तीला पाच हजार बिल?

केज महावितरण कंपनीचा मनमानी कारभार/बनसारोळा येथील काकडे आडनावाच्या व्यक्तीला पाच हजार बिल?

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील बनसारोळा येथील महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे एका गरीब कुटुंबातील काकडे नावाच्या व्यक्तीला एका महीण्याला चारशे रुपये पाचशे रुपये विज बिल भरणाऱ्या व्यक्तीला एका महिन्यात पाच हजार रुपये विज बिल आले आहे ही अतिशय गंभीर बाब आहे तसेच त्या व्यक्तीचे मीटर चेक केले तर मीटर मध्ये काही प्रोब्लेम नाही मग एका महिन्यात पाच हजार रुपये विज बिल आले कसे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तसेच संबंधित व्यक्तीने केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमीता मुंदडा यांच्या सासऱ्याला सांगितले जे की सध्या महावितरण कंपनी ज्यांच्या दावनीला बांधली आहे त्यांनी सुध्दा काही केले नाही म्हणजे महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार सुरू झाला आहे त्यामुळे संबंधित वरीष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालून संमंधीत अधिकारी, लाईनमन यांच्या वर कायदेशीर कारवाई केली पाहिजे अशी मागणी व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!