Homeताज्या बातम्याकेज तहसीलदार साहेब तुम्ही तहसीलदार आहेत विसरलात का ? तुम्ही प्रशासनाचे अधिकारी...

केज तहसीलदार साहेब तुम्ही तहसीलदार आहेत विसरलात का ? तुम्ही प्रशासनाचे अधिकारी आहेत का, राजकारण्यांचे ?तालुक्यातील नागरिकांन मध्ये चर्चा सत्र ?

केज/प्रतिनिधी

केज तहसीलदार साहेब तहसीलदार आहेत हे विसरलेत का असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे कारण सर्वसामान्य नागरिकांचे अनेक छोटे मोठे कामे तहसीलदार साहेब यांच्या कडे असतात परंतु ते कामे करण्यासाठी केज तहसीलदार साहेब यांच्या कडे वेळ नसतो असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे तसेच एखाद्या राजकीय पुढाऱ्यांचे काम असले तर ते पटकन होते परंतु सर्वसामान्य जनतेने काय करायचे तहसीलदार साहेब म्हणजे तालुक्याचे सर्व प्रश्नांची उत्तरे देणारे शासनाचे कार्यालय आहे परंतु केज तहसीलदार त्यांच्या जोमात असतात व सर्वसामान्य माणूस मात्र चकरा मारून बेजार होतो असे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तसेच चिंचोली माळी येथील काही महिन्यांपूर्वी रस्त्याचे काम तहसीलदार साहेब यांच्या मध्यस्थीने सुरू करण्यात आले परंतु आता त्या कामाला आता राजकीय नेते मंडळीने खोडा घातला आहे तर त्यांच्या वर कार्यवाही करुन केज तहसीलदार साहेब काम सुरू करावे असे नागरिकांन मधुन बोलले जात आहे परंतु केज तहसीलदार साहेब त्या कडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे चिंचोली माळी येथील अतिक्रमण काढुन गाव सुजलाम् सुफलाम करण्यासाठी केज तहसीलदार साहेब यांना काय अडचण आहे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!