Homeताज्या बातम्याकाँग्रेसचे दत्ता कांबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त १००० विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण !

काँग्रेसचे दत्ता कांबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त १००० विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण !

काँग्रेसचे दत्ता कांबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त १००० विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण !

जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे यावे — दत्ता कांबळे

माजलगाव :(प्रतिनिधी ):

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनु. जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा बहुजन विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सचिव तथा आंबेडकरी चळवळीचे सामाजिक कार्यकर्ते दत्ता कांबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबावण्याची परंपरा सातत्याने कायम राखली.आंबेडकरी चळवळीचे सामाजिक कार्यकर्ते हे अखिल भारतीय काँग्रेसच्या नेत्या खासदार सौ. रजनी ताई पाटील माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने सामाजिक उपक्रम राबावण्यात अग्रेसर असतात. अलीकडे जिल्हा परिषद शाळा ही सर्व सामान्य लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे, जिल्हा परिषद शाळा वाचली पाहिजे ही भूमिका घेऊन सामाजिक कार्यकर्ते दत्ता कांबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त तब्बल १००० विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण कारण्यात आले. सुलतानपूर, वारोळा, मालिपारगाव, नित्रूड, गोविंदवाडी, महातपुरी, सुरूमगाव, पुनणंदगाव, ब्रम्हगाव, शेलापुरी, जामगा तांडा, यळा तांडा, चाहूर तांडा, कुरण तांडा, झिजूर्डी तांडा, बाराभाई तांडा,येथील जिल्हा परिषद शाळा अंतर्गत प्रति विध्यार्थी एक रजिस्टर असे एकूण एक हजार(१०००) विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी सदरील सामाजिक उपयोगी उपक्रमा दरम्यान जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी अनेक मोठ्या क्षमतेच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे यावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते दत्ता कांबळे यांनी याप्रसंगी केले.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बळीराम कारके,सोसिअल मीडिया जिल्हाध्यक्ष सुधाकर कांबळे,तालुका संघटक अक्षय थोरात, सामाजिक कार्यकर्ते अभिजित देडे, पत्रकार अनंत घडसिंगे,कृष्णा शिंदे, श्रीमंत कांबळे, सामाजिक कार्यकर्ते दिनेश आवाड, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद मुजमुले,राजेभाऊ खंडागळे,आर. के. समूहाचे रुद्रा कासार, संकेत कासार, सामाजिक कार्यकर्ते विजय राठोड, सरपंच संतोष जाधव, सामाजिक कार्यकर्ते विलास लोंढे, मुकुंद हिवाळे,भरत काळे, गोपाल लोखंडे,यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम केले. तसेच यावेळी प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य सह स्थानिक प्रतिष्ठित नागरिक व शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष, मुख्याध्यापक व सहशिक्षक सह प्रमुख कार्यकर्ते व मित्रपरिवार उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!