Homeताज्या बातम्याकळंबचे एसडीएम संजय पाटील यांच्यासह पवार,माळी पुरस्काराने सन्मानित!

कळंबचे एसडीएम संजय पाटील यांच्यासह पवार,माळी पुरस्काराने सन्मानित!

जनक्रांती न्युज/धाराशिव जिल्हा प्रतिनिधी

धाराशिव:- कळंब उपविभागीय महसूल अधिकारी संजय पाटील यांच्यासह पुरवठा विभागातील सहाय्यक महसूल अधिकारी रमेश पवार आणि महसूल सेवक सुनील माळी यांनी महसूल विभागामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार वितरण सोहळा भुम येथे सोमवार दि.४ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला या बाबत सविस्तर वृत्त असे की धाराशिव जिल्ह्यातील चारीही उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयापैकी कळंब उपविभागाचे महसूल अधिकारी संजय पाटील यांनी २०२४-२०२५ मध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना धाराशिव जिल्ह्यातील ‘सर्वोत्कृष्ट उपजिल्हाधिकारी’ म्हणून पुरस्कार देण्यात आला तसेच कळंब येथील तहसीलच्या पुरवठा विभागातील सहाय्यक महसूल अधिकारी रमेश पवार यांनी पुरवठा विभागात जनसेवेचे कार्य उत्कृष्ट केल्याबद्दल त्यांना ‘उत्कृष्ट सहाय्यक महसूल अधिकारी’ म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला महसूल सेवकांनमध्ये महसूल सेवक सुनील माळी यांनी कळंब तहसीलसह उपविभागीय महसूल कार्यालयातील टपाल वरीष्ठ कार्यालयात निर्धारित वेळेत सादर करत महसूल विभागात प्रामाणिकपणे कार्य केल्यामुळे त्यांनाही ‘उत्कृष्ट महसूल सेवक’ पुरस्कार देण्यात आला आहे यावेळी महसूल विभागात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाक घोष,निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्यासह महसूल प्रशासनातील अन्य मान्यवर अधिकारी,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पुरस्कार प्राप्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध क्षेत्रातील लोकप्रतिनिधी,पदाधिकारी, अधिकारी,कर्मचारी,मित्र परिवार, नातेवाईक आणि आप्तेष्टांनी शुभेच्छा देऊन त्यांचे कौतुक केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!