Homeताज्या बातम्याकळंब येथील महादेव महाराज आडसूळ यांना वारकरी कीर्तन भूषण पुरस्कार जाहीर ! ...

कळंब येथील महादेव महाराज आडसूळ यांना वारकरी कीर्तन भूषण पुरस्कार जाहीर !   

हनुमंत पाटुळे

कळंब/ प्रतिनिधी

राज्य गुणवंत कामगार असोसिएशन मुंबई व जागृत नागरिक सेवा संस्था महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने समाजाच्या सर्व घटकाच्या उन्नती व प्रगतीसाठी सातत्याने समाजभिमुख कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना विश्वकर्मा राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यामध्ये आदर्श संपादक, आदर्श पत्रकार ,आदर्श शिक्षक ,कामगार भूषण, सहकार भूषण ,कृषिरत्न, उद्योग रत्न, उद्योग भूषण, गायन /साहित्य भूषण, योग शिक्षक /शिक्षिका यांना राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्काराचा समावेश आहे, धाराशिव जिल्हा ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष व निराधार बालक आश्रम चालक , कीर्तनकार ह.भ .प. महादेव महाराज अडसूळ यांना राज्यस्तरीय पातळीवरील विश्वकर्मा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लवकरच कोल्हापूर येथे पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न होत असून या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुरेश केसरकर व सचिव अच्युतराव माने यांनी ह .भ .प. महादेव महाराज आडसूळ यांचे अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!