Homeताज्या बातम्याउपमुख्यमंत्री अजित दादा बीडचा जिल्हाध्यक्ष बदलणार/निकामी जिल्हाध्यक्ष होनार का हाकालपट्टी?

उपमुख्यमंत्री अजित दादा बीडचा जिल्हाध्यक्ष बदलणार/निकामी जिल्हाध्यक्ष होनार का हाकालपट्टी?

बीड/प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे कार्यकर्ता संवाद मेळाव्यासाठी बीड जिल्ह्यात आले होते. तेंव्हा तालुका व नवीन जिल्हास्तरावरील पदाधिकारी निवडण्यात आले आहेत. या निवडी करताना त्यांनी स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. परंतु जिल्हाध्यक्षपदी राजेश्वर चव्हाण हे कायम दिसून आले. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये काहीसी नारजी होती. पूर्ण जिल्ह्यात ओळख असणारा आणि पक्षासाठी काम करणारा जिल्हाध्यक्ष असावा अशी मागणी होती. या कार्यकर्त्यांच्या मागणीवर पक्षाने विचार केल्याचे दिसून येत असून, सुत्रांच्या माहितीनुसार येत्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना बदलण्याच्या हलचाली सुरू झाल्या असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बदलणार हे निश्चित असलेतरी नवीन चेहरा कोण असणार? याबाबत काही माहिती मिळू शकली नाही. काही दिवसात हे स्पष्ट होईलच, यामुळे अजित दादा पवार यांची राष्ट्रवादी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खांदेपालट करत असल्याचे दिसून येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!