Homeताज्या बातम्याआष्टी पंचायत समितीत स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा /भिंतींवर सुपारीच्या पिचकाऱ्यांचा वर्षाव!

आष्टी पंचायत समितीत स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा /भिंतींवर सुपारीच्या पिचकाऱ्यांचा वर्षाव!

बीड/प्रतिनिधी

मुख्यमंत्री ग्राम स्वच्छता स्पर्चा” आयोजित व करून उत्तम कामगिरी करणाऱ्या गावांना व शहरांना पारितोषिके मिळवण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री स्वच्छता अभियान ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची मोहीम आहे, जी राज्यातील सर्व शहरी व ग्रामीण भाग स्वच्छ, निरोगी आणि सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने राबवली जाते. या अभियानाचे प्रमुख उद्दिश म्हणजे जनतेत स्वच्छतेबाबत जागृ‌ती निर्माण करणे, कचरा व्यवस्थापन सुधारणा करणे आणि प्रदूषणमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी लाखो रुपये खर्च करत आहेत, शासनचा एकीकडे “स्वच्छ भारत अभियान “च्या गाजाबाजा तर दुसरीकडे आही पंचायत समितीच्या कार्यालयात आणि परिसरात स्वच्छतेची दयनीय अवस्था असल्याचे चित्र दिसून येत आहे. भिंतींवर सुपारीच्या पिचकवन्यांचे डाग, आवारात कचऱ्याचे ढीग, मोकळ्या बाटल्या, आणि निष्क्रिय स्वच्छता कर्मचारी अशी परिस्थिती असताना “स्वच्छतेचा आदर्श’ दाखवण्याच्या घोषणा केवळ कागदावरच दिसतात, पंचायत समितीच्या आवारातय स्वच्छतेचा अभाव असल्याने गावपातळीवरील कामकाजाची कल्पना सहज येते. नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही कुणी दखल घेत नाही.शासन लाखो रुपये खर्च करून स्वच्छ भारत मिशन रायष्ट्रीय पुरस्कार वितरण होते, अंमलबजावणी मात्र पूर्ण हुन् अधिक दिसून येत नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!