आरक्षण रद्द होण्याच्या भीतीने मराठा युवकाची आत्महत्या !
बीड/प्रतिनिधी
मराठा समाजाला मिळालेले कुणबी आरक्षण रद्द होईल की काय,या भीतीने बीड तालुक्यातील वरवटी येथील एका 23 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना (दि. 18) दुपारी 5 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. विष्णु (शाम) परमेश्वर कोटुळे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन शासनाने दिलेल्या आरक्षणावर नुकत्याच झालेल्या ओबीसींच्या मेळाव्यातून प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याच नैराश्यातून विष्णु कोटुळे याने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र लिहिले आहे की, ‘मराठा समाजाला देऊन शासनाने दिलेल्या आरक्षणावर कुणबी म्हणून शासनाने काही नुकत्याच झालेल्या ओबीसींच्या दिवसापूर्वी जीआर काढला होता, परंतु मेळाव्यातून प्रश्नचिन्ह निर्माण झाले काल बीडला झालेल्या ओबीसीच्या होते. याच नैराश्यातून विष्णु कोटुळे महायलगार मेळाव्यामुळे मराठा याने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर समाजाला दिलेला जीआर (आरक्षण) आले आहे. वरवटी येथील रहिवासी रद्द होणार व पुन्हा आम्हाला नोकरी असलेला विष्णु (शाम) परमेश्वर कोटुळे मिळणार नाही या नैराश्यातून मी आज (वय २३) या युवकाने काल दुपारी ५ आत्महत्या करत आहे. पुढे त्याने वाजेच्या सुमारास घरात गळफास आपल्या समाजासाठी अत्यंत लावून घेतला. मराठा समाजाला कळकळीची मागणी केली आहे. तो हैदराबाद गॅझेट’नुसार मिळालेले म्हणतो. ‘माझा मराठा समाज खूप कुणबी आरक्षण रद्द होईल की काय, गरीब आहे, मराठा समाजाला दिलेले तसेच बीड येथील नुकत्याच झालेल्या आरक्षण टिकले नाही तर माझ्यासारखे ओबीसींच्या मेळाव्यामुळे आरक्षणावर अनेक मराठा बांधव आत्महत्या विपरीत परिणाम होईल, या चिंतेतून करतील. “आरक्षण टिकणार की नाही त्याने हे पाऊल उचलल्याची माहिती या भीतीने एका तरुण मराठा युवकाने आपले जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजात मिळाली आहे.आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतील मजकूर हृदयद्रावक विष्णु कोटुळेच्या खिशात पोलिसांना एक चिठ्ठी मिळाली आहे. त्यामध्ये निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीचे त्याने आत्महत्या करण्याचे स्पष्ट दर्शन घडवले आहे. या घटनेबाबत कारण नमूद केले आहे. चिठ्ठीत त्याने अधिक तपास पोलीस करत आहेत.





















