Homeताज्या बातम्याआदर्श गुरुजी हाजी मंजूर करीम खा पठाण काळाच्या पडद्याआड !

आदर्श गुरुजी हाजी मंजूर करीम खा पठाण काळाच्या पडद्याआड !

जनक्रांती न्यूज साठी कळंब तालुका प्रतिनिधी तोफिक मोमीन शिराढोण

 कळंब :ता )प्रतिनिधी तोफिक मोमीन कळंब:- तालुक्यातील शिराढोण येथील हाजी मंजूर करीम का पठाण आदर्श गुरुजी यांनी जुन्या काळातील लोकांपैकी एक असलेले आदर्श व्यक्तिमत्व त्यांनी कळंब तालुक्यातील ईटकुर या गावी शिक्षक होते या गावी ज्ञानार्जन करून सर्व विद्यार्थी गुणवंत केले तसेच त्यांचा पूर्वी पासून चांगला जनसंपर्क होता व लोक त्यांना मानत असे गुरुजी आज रात्री राहत्या घरी देवाज्ञा झाली त्याबद्दल समस्त शिराढोण सह पंचक्रोशीतील गावकरी शोकाकुल झाले आहेत व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली शुक्रवार रोजी जुम्मा नमाज अदा केल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत असे त्यांच्या परिवाराच्या वतीने कळविण्यात आले आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!