मुख्यमंत्री व आ.नमीता मुंदडा मुंबईत पन आझाद मैदानावरील गणपतीचे दर्शन कधी घेणार?/मराठा समाजाकडु केला जात आहे प्रश्न उपस्थित?
संपादकीय/रोहन गलांडे
केज अंबाजोगाई मतदार संघातच नव्हे तर राज्यात मराठा आरक्षणाचे वादळ पेटले आहे मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे परंतु केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमीता मुंदडा पाठींबा तर सोडाच साधा एक भ्रशब्द सुध्दा मराठा आरक्षणावर बोलत नाहीत तसेच काल मुंबईत आमदार नमीता मुंदडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत गणपतीचे दर्शन घेतले पन त्यांना आझाद मैदानावर अमरण उपोषणाला बसलेल्या गणपतीचे दर्शन घ्यायला लाज वाटते का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे .मागिल काही दिवसांपूर्वी संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे परंतु केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमीता मुंदडा यांनी आजपर्यंत एकदा सुद्धा संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांची भेट घेतली नाही ही केज अंबाजोगाई विधानसभा मतदारसंघाच्या मराठा समाजाचा घोर अपमान आहे कारण एक चांगला आमदार निवडून दीला परंतु मराठा आरक्षण द्रोही आमदार निवडून दीला आहे .तरी आमदार नमीता मुंदडा यांना मराठा आरक्षणाची एवढी ॲलर्जी का अझाद मैदानावर असलेल्या गणपतीचे दर्शन कधी घेणार असा प्रश्न नागरिकांन कडून उपस्थित केला जात आहे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.





















