Homeताज्या बातम्याखासदार बजरंग बप्पा सोनवणे चिंचोली माळी सर्कलचा भुरटा गुत्तेदार तुपाशी, इतर निष्ठावंत...

खासदार बजरंग बप्पा सोनवणे चिंचोली माळी सर्कलचा भुरटा गुत्तेदार तुपाशी, इतर निष्ठावंत कार्यकर्ते उपाशी,आस का?

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील चिंचोली माळी सर्कल मधील भुरटा,शेबडा गुत्तेदार खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी पोसला आहे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे कारण चिंचोली माळी सर्कल मधील भुरटा शेबडा गुत्तेदारामुळे सर्वसामान्य खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज होत आहेत कारण खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना एखादे विकास काम दिले तर भुरटा शेबडा गुत्तेदार खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी सांगितले आहे मला हे काम दुसऱ्या व्यक्तीला करायचे असे सांगून भुरटा शेबडा गुत्तेदार निष्ठावंत कार्यकर्त्यांला दिलेले काम बळकावण्याचे काम भुरटा शेबडा गुत्तेदार करतो आहे तसेच खासदार बजरंग सोनवणे यांना ज्यांना निवडणूक विरोध केला असे कार्यकर्ते पोसण्याचे काम भुरटा शेबडा गुत्तेदार करत आहे त्यामुळे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या वर जिवापाड प्रेम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते बजरंग बप्पा सोनवणे यांच्या पासून दूर चालले आहे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!