Homeताज्या बातम्यामस्साजोग येथे कै.संतोष अण्णा देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त  समाधान महाराज शर्मा यांच्या किर्तनाचे...

मस्साजोग येथे कै.संतोष अण्णा देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त  समाधान महाराज शर्मा यांच्या किर्तनाचे आयोजन !

केज/ प्रतिनिधी

केज तालुक्यातील मस्साजोग येथे कै.संतोष अण्णा देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमीत्त  शनिवारी दि.२९ नोव्हेंबर २०२५ रोजी विविध कथा व किर्तनकार भावरत्न गुरुदास ह.भ.प.समाधान महाराज शर्मा केज यांच्या किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.या कार्यक्रमाचे आयोजन महादेव मंदिर,शेजारी मस्साजोग येथे करण्यात आले आहे.सकाळी १० ते १२ या वेळेत सुप्रसिद्ध कथाकार,कीर्तनकार भावरत्न,गुरुदास ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन होणार असून पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. पंडितराव देशमुख,श्री. धनंजय देशमुख तसेच चि.विराज संतोष देशमुख यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!