कृषी मंत्री दत्ता भरणे साहेब शेतकऱ्यांनी नागा साधू व्हेवे का ? कुंभमेळ्यात लाखो खर्च शेतकऱ्यांनी काय करायचे?- सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील
संभाजीनगर/प्रतिनिधी
महाराष्ट्रात सर्वाधिक अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे सगळ्या मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांच्या नशीबी आले आहे त्यामुळे कृषी मंत्री दत्ता भरणे यांना शेतकऱ्यांची व्यथा समाजसेवक रमेश पाटील यांनी मांडली आहे त्यांनी कृषी मंत्री दत्ता भरणे यांना म्हटले आहे काही शेतकऱ्यांना सहा – सात रूपये अनुदान मिळाले आहे त्यांनी काय नागा साधू व्हेवे का कारण कुंभ मेळ्यात तुम्ही लाखो रुपये खर्च करता मग तीच मदत शेतकऱ्यांना दीली तर काय होईल असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील उपस्थित केला आहे का शेतकऱ्यांनी पन नागा साधु होऊन कुंभमेळ्यात गेले तर कस वाटेल असा सुध्दा प्रश्न रमेश पाटील यांनी उपस्थित केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान भरपूर द्यावे लागेल असे रमेश पाटील यांनी म्हटले आहे.





















