Homeताज्या बातम्याचिंचोली माळी सब्टेशनचे काम निवडणुक तोंडावरच कसे काय पुर्ण होनार?अगोदर का झाले...

चिंचोली माळी सब्टेशनचे काम निवडणुक तोंडावरच कसे काय पुर्ण होनार?अगोदर का झाले नाही विद्यमान आमदार यांना जनता करतेय प्रश्न ?

केज/प्रतिनिधी

केज येथील चिंचोली माळी येथील महावितरण कंपनीचे सब्टेशनचे काम अनेक दिवसांपासून ठप्प होते परंतु जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकाचे बिगुल वाजले की काम सुरू करण्यात आले नंतर पत्रविर विद्यमान विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमीता मुंदडा यांचे सासरे सोशलद्वारे पोस्ट करतात की काम प्रगतीपथावर आहे मग विद्यमान आमदार व त्यांचे सासरे यांनी उत्तर द्यावे की निवडणूक जवळ आल्यावर काम पुर्ण कसे होनार या अगोदर का केले नाही का झाले नाही मागिल वर्षी चिंचोली माळी येथील शेतकरी लाईटसाठी अडचणीत होता मग लोकप्रतिनिधी म्हणून मागिल वर्षी का काम केले नाही तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकांच्या तोंडावरच काम पुर्ण कसे काय होणार आहे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!