Homeताज्या बातम्याजरांगे पाटलांना झेड प्लस सुरक्षा द्या, मराठा सेवक मधनलाल प्रदेशी, सुधाकर शिंदे,...

जरांगे पाटलांना झेड प्लस सुरक्षा द्या, मराठा सेवक मधनलाल प्रदेशी, सुधाकर शिंदे, सुंदर औताडे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

जरांगे पाटलांना झेड प्लस सुरक्षा द्या, मराठा सेवक मधनलाल प्रदेशी, सुधाकर शिंदे, सुंदर औताडे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन!

बीड/प्रतिनिधी

मराठा संघर्ष योध्दा मनोजदादा जरांगे पाटील यांची सुपारी देवुन हत्या घडवणाऱ्या कट रचणाऱ्याची वरिष्ठ एसआयटी चौकशी करून कायदेशिर कार्यवाही करण्यात यावी व संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा पदान करण्यात यावी अन्यथा मागणी मान्य केली नाही तर व जरांगे पाटील यांच्या जिविताला काही झाले तर अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्रराज्य संघाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सकल मराठा समाज अंबाजोगाई, मराठा सेवक मधनलाल प्रदेशी, सुधाकर शिंदे, सुंदर औताडे प्रदेशाध्यक्ष रोहन गलांडे पाटील यांनी उपजिल्हाधिकारी निवेदन देऊन दिला आहे व त्यांला जबाबदार प्रशासन व पाटलांना जिवे मारण्याचा कट रचनारी टोळी जबाबदार राहील असा इशारा सरकारला निवेदनाद्वारे देत आहे‌ असे मराठा सेवक मधनलाल प्रदेशी, सुधाकर शिंदे, सुंदर औताडे तहसीलदारांना निवेदन रोहन गलांडे पाटील यांनी म्हटले आहे.मराठा संघर्ष योध्दा श्री. मनोजदादा जरांगे पाटील यांची 2.5 कोटी रू.ची सुपारी देवुन हत्या घडवण्याचा प्रयत्न झाल्याबाबत जालना पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल झाली असून संशयीत दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे.  त्या घटनेचा  तीव्र निषेध व्यक्त करत असून या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून दोषी विरूध्द कायदेशिर कार्यवाही करावी व मराठा संघर्ष योध्दा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या जिवितास धोका निर्माण झाल्याने त्यांना Z + सुरक्षा पदान करावी, ही विनंती ही मागणी मान्य नाही केली तर व यांच्या जिविताला काही झाले तर अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्रराज्य संघाच्या वतीने  तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा मराठा सेवक मधनलाल प्रदेशी, सुधाकर शिंदे, सुंदर औताडे उपजिल्हाधिकारी निवेदन  प्रदेशाध्यक्ष रोहन गलांडे पाटील यांनी दिला आहे व त्यांला जबाबदार प्रशासन व पाटलांना जिवे मारण्याचा कट रचनारी टोळी जबाबदार राहील असा इशारा सरकारला निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!