Homeताज्या बातम्याआ. सुरेश धस यांची भाजपा बीड जिल्हा निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती !

आ. सुरेश धस यांची भाजपा बीड जिल्हा निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती !

बीड/प्रतिनिधी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या बीड जिल्हा निवडणूक प्रमुखपदी आष्टी, पाटोदा, शिरूर मतदार संघाचे आमदार सुरेश धस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या संघटन कौशल्याचा व व्यापक जनसंपर्काचा विचार करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ही जबाबदारी सोपवली आहे. राजकारणात स्पष्टवक्तेपणा, अभ्यासू दृष्टी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर थेट व ठाम भूमिका घेणारे नेते म्हणून आष्टी, पाटोदा, शिरूर मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांची ओळख आहे. पक्षाच्या संघटन बळकटीसाठी तसेच निवडणुकीचे नियोजन, प्रचार धोरण आणि समन्वय यासाठी धस यांच्या अनुभवाचा लाभ पक्षाला होणार आहे. आष्टी, पाटोदा, शिरूर का मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी यापूर्वी विविध निवडणुकांमध्ये पक्षासाठी प्रभावी कामगिरी केली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या नियुक्तीमुळे भाजपच्या जिल्हा राजकारणाला नवी दिशा मिळत आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!