Homeताज्या बातम्यामांजरा जलाशयातील मच्छिमारीसाठी जाहीर अवाहन!

मांजरा जलाशयातील मच्छिमारीसाठी जाहीर अवाहन!

केज/प्रतिनिधी

मांजरा जलाशयात मासेमारीस इच्छुक असणा-या सर्व मच्छिमार बांधवाना जाहीर अहवान करण्यात येते कि, मांजरा जलाशय ता. केज. जिल्हा बीड (जलक्षेत्र ३२०६ हेक्टर) या जलाशयाचा सन २०२५-२६ ते २०२९-२०३० या कालावधीचा मत्स्यठेका मत्स्यव्यवसाय विभागाने मांजरा प्रकल्प मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्या. धनेगांव ता. केज जिल्हा बीड या संस्थेस प्रदान केलेला आहे.मांजरा जलाशयाचे जलक्षेत्र विस्तृत प्रमाणात असुन जलाशयात मासेकरीता भरपुर वाव आहे. ठेकेदार संस्थेकडून मांजरा जलाशयात मासेमारी करण्याचे परवाने देणे चालू असुन संस्थेच्या/जलाशयांच्या कार्यक्षेत्रातील इच्छुक मच्छिमार यांनी त्वरीत अर्ज करुन संस्थेकडून मासेमारी परवाना प्राप्त करुन घ्यावा.जलाशयात जास्तीत जास्त मच्छिमारांनी मासेमारी करुन याचा लाभ घ्यावा. जलाशयात मासेमारीसाठी मत्स्य व्यवसायीकांच्या हितास्तव परवाना अटी व शर्तीचे पालन करुन व जलाशयात रितसर परवाने घेऊन मासेमारी करुन संस्थेस पूर्ण माल देऊन सहकार्य करावे हि विनंती.कोणीही चोरुन मासेमारी करु नये अन्यथा तात्काळ गुन्हा दाखल केला जाईल. मांजरा जलाशय मासेमारी परवाना नमुना प्रत संस्थेच्या कार्यालय धनेगांव कॅम्प येथे उपलब्ध आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!