भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी राम काका जाधव यांची निवड!
सोलापूर/प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी राम काका जाधव यांची निवड करण्यात आली जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या हस्ते ही निवड करण्यात आली सोलापूर दक्षिण चे आमदार सुभाष बापू देशमुख यांनी ही शुभेच्छा दिल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनीष भैया देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राम काका जाधव यांचे संघटना बांधणीचे काम जोरात असल्यामुळे व सर्वांना विश्वासात घेऊन व पक्षासाठी व पक्ष वाढवण्यासाठी मी कायम प्रयत्न करेन असे राम काका जाधव यांनी सांगितले आहे.





















