परळी मतदार संघातुन पट्टीवडगाव सर्कल मधुन जिल्हा परिषद निवडणूक लढवणार – सोपानराव तोंडे
परळी/प्रतिनिधी
परळी तालुक्यातील पट्टीवडगाव सर्कल मध्ये जिल्हा परिषद सर्कल मधुन धडाकेबाज नेतृत्व सोपानराव तोंडे निवडणूक लढवणार असल्याचे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.सोपानराव तोंडे सामाजिक कार्या मध्ये जिवाची बाजी लावून काम करणारे नेतृत्व आहे त्यामुळे त्यांच्या वरील जनतेचा विश्वास मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे तसेच त्यांनी कोरोना काळात एकही आमदार, खासदार घराच्या बाहेर पडत नव्हता तेव्हा कोरोना काळात सोपानराव तोंडे यांनी जिवाची बाजी बाजी लावून काम काम केले तसेच अनेक सामाजिक कार्य केले आहे तसेच त्यांनी सर्कल मध्ये जातिपातीचे राजकारण नाही करता १० टक्के राजकारण तर ९० टक्के समाजकारण करत आलेले नेतृत्व सोपानराव तोंडे आहेत त्यामुळे पट्टीवडगाव सर्कल मधुन सोपानराव तोंडे यांना मतदारांची पसंदी आहे व सोपानराव तोंडे निवडणूक लढवणार असल्याचे समजले जात आहे.





















