Homeताज्या बातम्यामतदारसंघातील शेतकरी आत्महत्यांवर आ.नमीता मुंदडा कधी आवाज उठवणार आहेत?/आ.नमीताताई कारखाना खरीदी करत...

मतदारसंघातील शेतकरी आत्महत्यांवर आ.नमीता मुंदडा कधी आवाज उठवणार आहेत?/आ.नमीताताई कारखाना खरीदी करत आहेत, शेतकरी आत्महत्या करत आहेत?

केज/प्रतिनिधी

केज अंबाजोगाई मतदार संघातील शेतकरी आत्महत्यांवर दिवसेन -दिवस भर पडत चालली आहे परंतु प्रथम लोकप्रतिनिधी म्हणून केज अंबाजोगाई मतदार संघाच्या आमदार नमीताताई मुंदडा शेतकरी आत्महत्यांवर आवाज कधी उठवणार आहेत असा प्रश्न मतदार संघातील जनतेला पडला आहे तसेच असे सुध्दा बोलले जात आहे आमदार नमीता मुंदडा फक्त कारखाना खरीदी करीत आहे व शेतकरी आत्महत्या करत आहेत तरी कारखाना चालविण्यास लागणार ऊस हा शेतकऱी पीकवतो मग आमदार नमीता मुंदडा यांनी अगोदर शेतकरी आत्महत्यांवर आवाज उठवला पाहिजे तर आमदार नमीता मुंदडा यांचा कारखाना चालेल असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.त्यामुळे मतदार संघातील शेतकऱी आत्महत्यांवर लोकप्रतिनिधी म्हणून आमदार नमीता मुंदडा यांनी आवाज उठवला पाहिजे फक्त कारखाना खरीदी करून चालत नाही असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!