दूर झालेले वर्गमित्र मैत्रीण गुरुजन वीस वर्षानंतर पुन्हा एकत्र !
बर्दापूर/ प्रतिनिधी
अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथील स्नेह मेळावा संपन्न झाला, वयाच्या 16 17 वर्षी पुढील शिक्षणासाठी एकमेकापासून दूर झालेले वर्गमित्र आणि मैत्री त्यांचे गुरुजन वीस वर्षानंतर पुन्हा एकत्र आले निश्चित होते की अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर श्री रेणुक विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय 2006 च्या इयत्ता दहावी मध्ये विद्यार्थी स्नेह मिलन मेळाव्याच्या आवडते मनापासून लवलीत लढा जशी माऊली बाळा शाळेने ही प्रत्येक जीवनाची आई वडिलांनंतर संस्कार देणारी शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते ज्या शाळेत आपण शिकलो मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही जुन्या आठवणीत आपण बुडून जाताना नाही आज राहत क्षण आता ते परत येतील तीच होती सुखाची खाण या विचाराने विद्यार्थ्यांनी चार ते दोन महिन्यापासून ग्रुपच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून स्नेह मेळाव्याची तयारी केली त्यातूनच एक मुहूर्त रचत रविवार दिनांक 26 ऑक्टोबर तारीख निश्चित केली त्यानुसार काही दिवशी हॉटेल कन्हैया चा प्रारणामधील जुन्या आठवणी उजळल्या एक दुसऱ्याला पाहून हास्य चेहरा दिसू लागला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रेणुक विद्यालयाचे कार्याध्यक्ष श्री रेवन सर रेणुक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सोमवंशी सर, सेवानिवृत्ती शिक्षक अरबी स्वामी सर श्री शिनगारे सर, श्री गवळी सर, यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले, गुरुजनांचा सत्कार ही करण्यात आला काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आपला परिचय ही दिला आपल्या कुटुंबातील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोफ आतार यांनी केले, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माधुरी सोनवणे यांनी केले, तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व मित्र यांनी परिश्रम घेतले आहे .





















