Homeताज्या बातम्याकळंब बसस्थानकातून ४९ ग्राम सोने गेले चोरी !

कळंब बसस्थानकातून ४९ ग्राम सोने गेले चोरी !

कळंब/प्रतिनिधी

कळंब शहरातील बसस्थानकावर एक महिलचे 49 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, उघडपणे चोरीला गेले आहे, वारंवार बसस्थानकावर होणाऱ्या चोऱ्या मुळे नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.परवीन रसूल सय्यद (वय 37, रा. शिरसावाकडी, ता. परंडा, जि. धाराशिव, ह.मु. रूम नं. 33 ए, दुधगंगा बिल्डिंग, एसआरपीएफ ग्रुप 08, गोरेगाव पूर्व, मुंबई) या महिला दि. 28 ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे 2.30 वाजता कळंब बसस्थानकावर धाराशिवकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील 49 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, साधारण किंमत 1,99,110 रुपये किंमतीचे दागिने गर्दीचा फायदा घेत चोरून नेले. घटनेनंतर परवीन सय्यद यांनी कळंब पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी भा.दं. वि. कलम 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. मात्र, यानंतरही शहरात गस्त वाढवणे किंवा नागरिकांच्या सुरक्षेची ठोस उपाययोजना करण्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!