बीड जिल्ह्याअधिकारी साहेब केज तहसीलदारांना नागरिक वैतागले?केज तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांचे कामे खोळंबली, चर्चा सत्र?
केज/प्रतिनिधी
केज तालुक्याचे प्रमुख केज तहसीलदार राकेश गिड्डे साहेब यांना समज घालने गरजेचे आहे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे तरी बीड जिल्हाधिकारी साहेब यांनी समज देण्याची गरज आहे कारण केज तहसीलदार साहेब यांना सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत कारण सर्वसामान्य नागरिकांचे कामे होत नसल्याने नागरिकांन मध्ये चर्चा सत्र सुरू झाले आहे तसेच केज तहसीलदार साहेब राजकीय वरदहस्ताने काम करत असल्याचे समजले जात आहे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू आहे जर तालुक्याचा प्रमुख प्रशासन सर्वसामान्य माणसाचे काम करत नसेल तर सर्वसामान्य माणसाने न्याय मागायचा कुणाला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तसेच छोटी मोठी कामे करण्यासाठी केज तहसीलदार नकार देत असल्याचे समजले जात चर्चा सत्र सुरू झाले आहे तसेच केज तहसीलदार यांना एखादे निवेदन दिले व आंदोलन केले म्हणजे उपोषण वगैरे आंदोलन केले तर केज तहसीलदार यांना उपोषण करणारी व्यक्ती मेली तरी काही घेणे देणे नसते लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यासाठी केज तहसीलदार साहेब न्याय देण्यास विलंब करतात त्यामुळे केज तहसीलदार साहेब यांना जिल्हाधिकारी साहेब यांनी समज दिली पाहिजे असे चर्चा सर्वसामान्य नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.





















