चिंचोली माळी कर्मवीर विद्यालयाची चौकशी करा अन्यथा १ नोव्हेंबरला अमरण उपोषण- रोहन गलांडे पाटील
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील कर्मवीर विद्यालयाची २०००५ ते २०२५ पर्यंतची चौकशी करण्यात यावी व पटसंख्ये पेक्षा जास्त शिक्षक भरती करणाऱ्या संस्थाचालकावर दंडात्मक कार्यवाही करण्यात तसेच शिक्षक भरती करण्यासाठी शिक्षकांकडून संस्थाचालकांनी अंदाजित आठ नऊ लाख रुपये घेतले आहे समजले जाते तरी यांची चौकशी करण्यात यावी व संस्थाचालक यांच्यावर कारवाई करण्यात यावी व विद्यार्थी पटसंख्ये पेक्षा जास्त शिक्षक असणाऱ्या शिक्षकांना निलंबित करण्यात यावे अन्यथा १/११/२०२५ पर्यंत मागणी मान्य करण्यात आली नाही तर श्री संत नामदेव महाराज सभागृह चिंचोली माळी येथे अमरण उपोषणाला बसणार आहे असे रोहन गलांडे पाटील यांनी म्हटले आहे.या विषयी निवेदनाद्वारे सविस्तर वृत्त असे की चिंचोली माळी येथील कर्मवीर विद्यालयाची २०००५ ते २०२५ पर्यंतची चौकशी करण्यात यावी व पटसंख्ये पेक्षा जास्त शिक्षक भरती करणाऱ्या संस्थाचालकावर दंडात्मक कार्यवाही करण्यात तसेच शिक्षक भरती करण्यासाठी शिक्षकांकडून संस्थाचालकांनी अंदाजित आठ नऊ लाख रुपये घेतले आहे समजले जाते तरी यांची चौकशी करण्यात यावी व संस्थाचालक यांच्यावर कारवाई करण्यात यावी व विद्यार्थी पटसंख्ये पेक्षा जास्त शिक्षक असणाऱ्या शिक्षकांना निलंबित करण्यात यावे अन्यथा १/१०/२०२५ पर्यंत मागणी मान्य करण्यात आली नाही तर श्री संत नामदेव महाराज सभागृह चिंचोली माळी येथे अमरण उपोषणाला बसणार आहे तरी अमरण उपोषणा दरम्यान मला काही झाले तर प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे केज तहसीलदार यांना निवेदन देऊन रोहन गलांडे पाटील यांनी म्हटले आहे.





















